IT Companies बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

हिंजवडी आयटी पार्कमधील १५ लाख नोकऱ्यांवर संकट? कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये पायाभूत सुविधांअभावी कंपन्या स्थलांतराच्या तयारीत; आदित्य ठाकरेंचा १५ लाख नोकऱ्या धोक्यात असल्याचा दावा.
पुणे