जे जे रुग्णालय बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

राज्यात ७ हजार निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप; शासकीय रुग्णालयांची ओपीडी विस्कळीत

होमिओपॅथी पदवीधरांच्या एमएमसी नोंदणीविरोधात ७ हजार निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप. मुंबईसह राज्यातील ओपीडी सेवांवर गंभीर परिणाम.
प्रांत (महाराष्ट्र)