Jalyukta Shivar 2.0 बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दुष्काळी भागांना दिलासा; साताऱ्याची जलसंधारणातून जलसुरक्षेकडे झेप

सातारा जिल्ह्यात 'पाणी अडवा, पाणी जिरवा' आणि जलयुक्त शिवार २.० अभियानातून जलसुरक्षेकडे यशस्वी वाटचाल. गाळमुक्त धरण व जिओ-टॅगिंगने कामात पारदर्शकता.
सातारा