केएनडीए बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

कोल्हापुरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आदेश. निष्काळजी अधिकाऱ्यांची चौकशी होणार.
प्रांत (महाराष्ट्र)