ताजी बातमी.Free School Bag बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; १७४ कोटींच्या निधीला मंजुरी

राज्यातील १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर मिळणार. शालेय शिक्षण विभागाकडून १७४ कोटी १९ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी.
प्रांत (महाराष्ट्र)