ताजी बातमी.Nagpur बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मेडिकल-मेयोतील विकासकामांना गती; फडणवीसांकडून सर्पदंशग्रस्त बालिकेची आस्थेने विचारपूस

नागपूरच्या मेडिकल व मेयो रुग्णालयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. पीआयसीयूत व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण अन् सर्पदंशग्रस्त बालिकेची भेट.
प्रांत (महाराष्ट्र)