ताजी बातमी.Nirmala Navale बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले; पक्षाकडून मोठी जबाबदारी

आयटी इंजिनिअर व कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड. सुनेत्रा पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.
पुणे