ताजी बातमी.Sunil Shelke बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे आंध्र धरण प्रकल्पाचा मार्ग सुकर

तळेगाव दाभाडे शहरासाठी आंध्र धरण पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी साडेतीन एकर जागेची मोजणी पूर्ण. आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश.
पुणे