ताजी बातमी.Supriya Sule बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मोदींच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे ८ खासदार सज्ज; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

शरद पवार गटाचे ८ खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार. पाणीप्रश्न, विकासकामे आणि FCRA विधेयकावर सुप्रिया सुळेंची महत्त्वाची प्रतिक्रिया.
प्रांत (महाराष्ट्र)