ताजी बातमी.Uddhav Thackeray बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

फुटीर खासदारांसाठी वेळ,जेन झी साठी नाही ; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात

NEET प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर पत्रकार परिषद. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका.
प्रांत (महाराष्ट्र)