ताजी बातमी.Waqf Board बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदींवर कठोर कारवाई; महसूल मंत्र्यांचे आदेश

आदिवासी व खासगी मालकीच्या जमिनींवरील वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदी रद्द होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे 'विशेष बेंच' स्थापन करण्याचे आदेश.
प्रांत (महाराष्ट्र)