कायदेशीर सल्लागार बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बीड जिल्हा परिषदेत २६ पदांसाठी भरती; २६ ऑगस्ट अंतिम मुदत

बीड जिल्हा परिषदेत कायदेशीर सल्लागार (Legal Expert) पदांच्या २६ जागांसाठी भरती जाहीर. २६ ऑगस्ट २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन.
प्रांत (महाराष्ट्र)