Lokkala Mahotsav बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

लोककलेला मिळणार नवे व्यासपीठ; राज्यभर भव्य महोत्सवांचे आयोजन

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची मोठी घोषणा! महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात भरवला जाणार भव्य 'लोककला महोत्सव'; तमाशा कलावंतांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय.
प्रांत (महाराष्ट्र)