Maha Pulse AI बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

डिजिटल आरोग्य सेवेला बळ; कोल्हापुरात ‘महा-पल्स एआय’चा शुभारंभ

स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाची घोषणा. एआय-आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटर उभारणारा कोल्हापूर देशात पहिला जिल्हा.
प्रांत (महाराष्ट्र)