महाराष्ट्र न्यूज.Aditi Tatkare बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘क्लस्टर’ पद्धत; आदिती तटकरेंची नवी संकल्पना

श्रीवर्धन मतदारसंघातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमआयडीसी व ग्रामपंचायतींसाठी 'क्लस्टर' मॉडेल. मंत्री आदिती तटकरे यांचे MPCB ला तातडीचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र) 

रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसना साठी फिरते पथक योजना तातडीने कार्यान्वित करा; महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

महाराष्ट्रात 'फिरते पथक योजना' तातडीने कार्यान्वित करण्याचे आदिती तटकरे यांचे आदेश. २८ महापालिका अन् मुंबईत ३१ पथकांद्वारे बालकांचे पुनर्वसन होणार.
प्रांत (महाराष्ट्र)