महाराष्ट्र न्यूज.Kolhapur बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

डिजिटल आरोग्य सेवेला बळ; कोल्हापुरात ‘महा-पल्स एआय’चा शुभारंभ

स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाची घोषणा. एआय-आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटर उभारणारा कोल्हापूर देशात पहिला जिल्हा.
प्रांत (महाराष्ट्र) 

कोल्हापुरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आदेश. निष्काळजी अधिकाऱ्यांची चौकशी होणार.
प्रांत (महाराष्ट्र)