महाराष्ट्र न्यूज.Lek Ladki Yojana बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

लेक लाडकी योजनेच्या अर्जात मोठा दिलासा; आता घरबसल्या आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार

महाराष्ट्रातील 'लेक लाडकी' योजनेसाठी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू. आदिती तटकरे यांची घोषणा. १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत मुदतवाढ.
प्रांत (महाराष्ट्र)