महाराष्ट्र न्यूज.Paper Leak Law बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्यात नवा कायदा; उच्चस्तरीय समितीची स्थापना

महाराष्ट्रात भरती परीक्षा पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. केंद्राचा कठोर पेपरफुटी विरोधी कायदा १५ दिवसांत लागू होणार; २५ हजार सुरक्षित वर्गखोल्या उभारणार.
प्रांत (महाराष्ट्र)