महाराष्ट्र न्यूज.Pune Police बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणेकरांसाठी दिलासा; ई-चलन दंडवसुलीला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती

पुण्यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ई-चलन कारवाई स्थगित. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केला एनफोर्समेंट हॉलिडे.
पुणे 

पुण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील CID उपअधीक्षक जितेंद्र कदम आणि पिंपरी-चिंचवडचे PSI शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपतींचे 'गुणवत्तापूर्ण सेवा पदक' जाहीर.
पुणे 

पुणे पोलिस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना सेवा पदके जाहीर

पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह पुण्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सेवा पदके जाहीर.
पुणे