महाराष्ट्र न्यूज.Samagra Shiksha बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; २० वर्षांनंतर कायम नियुक्तीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार समकक्ष पदांवर सामावून घेण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जारी.
पुणे