महाराष्ट्र न्यूज.Solapur बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहभागाने सोलापुरात तिरंगा रॅली

सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित भव्य तिरंगा बाईक रॅलीत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन सहभागी.
प्रांत (महाराष्ट्र)