महाराष्ट्र न्यूज.Supriya Sule बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

शिवसेना ठाकरेंची, राष्ट्रवादी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंचा निवडणूक आयोगावर आक्षेप

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
प्रांत (महाराष्ट्र)