मकरंद जाधव पाटील बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी नवे धोरण; लवकरच सुधारित धोरण आणणार – मकरंद जाधव-पाटील

महाराष्ट्र सरकार दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी लवकरच सुधारित धोरण आणणार. बाधित कुटुंबांना भूखंड, नागरी सुविधा व निधी वितरणात होणार सुधारणा.
प्रांत (महाराष्ट्र)