मनीषा कायंदे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश

राज्यातील ३,२०० आशा गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी ग्वाही. प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक.
प्रांत (महाराष्ट्र)