Mantralaya Mumbai बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

‘विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक’; फडणवीसांचा निर्धार

स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ३६ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी आणि १००% दिवसा विजेची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र) 

मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाची रंगीत तालीम; १५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबईतील मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाची रंगीत तालीम पार पडली. १५ ऑगस्टला सकाळी ९:०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होणार.
प्रांत (महाराष्ट्र)