Matang Samaj बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महामंडळांच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती द्या; सचिन अहिरांचे निर्देश

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींची गतीने अंमलबजावणी करण्याचे सचिन अहिर यांचे निर्देश. विद्यार्थी प्रशिक्षणासाठी १०० कोटींची तरतूद.