Mobile Squad Scheme बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसना साठी फिरते पथक योजना तातडीने कार्यान्वित करा; महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

महाराष्ट्रात 'फिरते पथक योजना' तातडीने कार्यान्वित करण्याचे आदिती तटकरे यांचे आदेश. २८ महापालिका अन् मुंबईत ३१ पथकांद्वारे बालकांचे पुनर्वसन होणार.
प्रांत (महाराष्ट्र)