मोशी दुर्घटना बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मोशी कचरा डेपो दुर्घटना; मृत कामगारांच्या कुटुंबीयांना ५५ लाखांची मदत, कायमस्वरूपी नोकरी अन् मोफत शिक्षण

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना ५५ लाख रुपयांची मदत, कायमस्वरूपी नोकरी व शिक्षणाचा खर्च देण्याचा निर्णय. पाहा सविस्तर पॅकेज.
पुणे