नागठाणे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

चिरमुर्यांच्या पोत्यांआड लपवून गुटख्याची वाहतूक; साताऱ्यात २५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने नागठाणे येथे हायवेवर सापळा रचून १७.६५ लाखांचा गुटखा व ट्रकला जप्त केले.
सातारा