नवल किशोर राम बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात वाहतूक कोंडीवर उपाय; शास्त्रीनगर-विश्रांतवाडी कामांना वेग

पुण्यात शास्त्रीनगर व विश्रांतवाडी येथील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरच्या कामांचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आढावा. डिसेंबर अखेरपर्यंत विश्रांतवाडीचे काम पूर्ण होणार.
पुणे