निर्मला सीतारामन बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

फडणवीस-मोदी भेट; महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांवर चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. पुणे मेट्रो-३ चे निमंत्रण व उत्तन-विरार कॉरिडॉरवर चर्चा.
देश 

लोकसभेत ३ मिनिटांत कर सुधारणा विधेयक मंजूर; उद्योगांना मोठा दिलासा

लोकसभेत गदारोळातच कर आकारणी सुधारणा विधेयक २०२६ मंजूर. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, डेटा सेंटर्स आणि REITs/InvITs गुंतवणूकदारांना मोठा दिलासा.
देश