Nursing Staff बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार; पदोन्नती प्रक्रियेलाही वेग

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याचे आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश.
प्रांत (महाराष्ट्र)