पैठण बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पैठणला १००, पाचोडला ५० खाटांचे रुग्णालय; कुंभमेळ्यापूर्वी आरोग्यसेवेला बळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तर पाचोड येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारणार. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)