परभणी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

परभणीच्या विकासाला मोठी चालना; दीड हजार कोटींची गुंतवणूक

परभणीत १,५०० कोटींची गुंतवणूक, शेतकरी कर्जमाफी आणि संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ५० कोटींचा निधी. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)