Peon Bharti बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सिंधुदुर्ग बँकेत नोकरीची संधी; ३२ शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३२ शिपाई पदांसाठी भरती जाहीर. १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार.
प्रांत (महाराष्ट्र)