पीएच.डी. फेलोशिप बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज करा; 'आर्टी'चे आवाहन

आर्टी (ARTI) कडून मातंग व तत्सम उपजातींमधील पीएच.डी. संशोधकांसाठी ASNRF अधिछात्रवृत्ती जाहीर. दरमहा ४२ हजार रुपयांपर्यंत मदत.
प्रांत (महाराष्ट्र)