Pimpalwandi बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्र गुन्हेगारीत यूपी-बिहारच्याही पुढे’; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

जुन्नरमधील चिमुकलीच्या हत्या प्रकरणावरून आमदार रोहित पवार आक्रमक. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत शक्ती कायदा लागू करण्याची मागणी.
प्रांत (महाराष्ट्र) 

पिंपळवंडी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळवून देणार; सुनेत्रा पवार

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील चिमुकलीच्या हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आक्रमक. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश.
पुणे