Potholes बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे वाहतूक पोलिसांचा महापालिकेला ‘अलर्ट’ खड्डे, कोंडीवर तातडीने उपायांचे निर्देश

पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कडक निर्देश. खड्ड्यांची अचूक माहिती महापालिकेला देऊन रस्ते दुरुस्तीवर भर.
पुणे