शक्ती कायदा बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्र गुन्हेगारीत यूपी-बिहारच्याही पुढे’; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

जुन्नरमधील चिमुकलीच्या हत्या प्रकरणावरून आमदार रोहित पवार आक्रमक. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत शक्ती कायदा लागू करण्याची मागणी.
प्रांत (महाराष्ट्र)