Prashant Kishor बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

राष्ट्रवादीत नेतृत्वबदलाची चर्चा; प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीच्या रणनीतीकारपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण. "मी रणनीतीकारांवर विसंबून नाही."
प्रांत (महाराष्ट्र) 

बांकीपूरच्या निकालांवर भाजप करणार आत्मपरीक्षण

विधानसभा पोटनिवडणुकीत बिहारच्या बांकीपूर व म. प्र. च्या दतियात भाजपला धक्का; गुजरातच्या मांजलपूरमध्ये विजय. नितीन नवीन यांची स्पष्ट भूमिका.
देश