जन आरोग्य संवाद बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

आरोग्य सेवेला मोठे बळ; १,४४० नव्या डॉक्टरांची नियुक्ती

महाराष्ट्रात १,४४० नवीन डॉक्टरांची नियुक्ती. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून तक्रार निवारण पोर्टल व बचत गटांमार्फत आहाराची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)