Pune Forest Department बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सिंहगडावर प्रवेशासाठी नवी नियमावली; ॲपद्वारे पूर्वनोंदणी बंधनकारक

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर प्रवेशासाठी 'किल्ले सिंहगड' ॲपद्वारे पूर्वनोंदणी बंधनकारक. वन विभागाने आखली नवी नियमावली, सुरक्षेसाठी AI चा वापर होणार.
पुणे