Pune Health Department बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आदेश. सह्याद्री अतिथी गृहावर पुणे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा.
प्रांत (महाराष्ट्र)