Pune Nagar Highway बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडी; उद्योगांवर स्थलांतराचे संकट

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे रांजणगाव व सणसवाडीतील उद्योगांना फटका. उद्योग स्थलांतरित होण्याची भीती; इंडस्ट्रिअल फेडरेशन आक्रमक.
पुणे