पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सांगलीच्या २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत सांगली जिल्ह्यातील २१,७२५ शेतकऱ्यांच्या खात्यात १५६.५४ कोटी रुपये जमा.
प्रांत (महाराष्ट्र)