Railway Rules बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महिला डब्यात विनापरवानगी प्रवेश महागात; २,५०० रुपयांपर्यंत दंड

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. महिला डब्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर २,५०० रुपयांचा दंड. मध्य रेल्वेने दंडाच्या रकमेत केली वाढ.
प्रांत (महाराष्ट्र)