Sachin Andure बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दाभोलकर हत्या प्रकरणात अंदुरेला जामीन; जन्मठेपेला स्थगिती

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेला दिली स्थगिती.
प्रांत (महाराष्ट्र)