Sada Sarvankar बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सिद्धिविनायक देणगी घोटाळ्याची चौकशी; फडणवीसांचे उच्चस्तरीय आदेश

श्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी आणि दानचोरी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. गेल्या ५ वर्षांतील व्यवहारांची होणार तपासणी.
प्रांत (महाराष्ट्र)