Sadhu Vaswani Chowk बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात २२ ऑगस्ट पासून महत्त्वाचा मार्ग बंद; प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर

पुण्यातील कौन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक रस्ता २२ ऑगस्टपासून बंद. वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्ग अन् ५ सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन.
पुणे