सातारच्या शुभम कांबळे वर गुन्हा दाखल

   पहलगाम येथील घटनेनंतर अवघ्या भारतावर दुःखाची कळा पसरली. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान संबंधी नियम कडक करण्यात आलेले आहेत. यातच साताऱ्यातील वाई येथील एका तरुणाने  पाकिस्तानचा झेंडा आणि भारत देशाबद्दल अपशब्द आणि मजकूर स्टेटसला ठेवला आहे. साताऱ्यातील वाई जांभळी इथे ही घटना घडली शुभम कांबळे या युवकावर त्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभमच्या मित्रांनेच वाई पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली. त्याने भारताबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आणि पाकिस्तानचा झेंडा  स्टेटसवर लावन्याचे दुषकृत्य केले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software